अघोषित

राज्यात अघोषित भारनियमन, दादा-ताईंनाही लोडशेडिंगचा फटका

वाढलेल्या गरमीचा त्यांना चांगलाच त्रास झाला

Oct 9, 2018, 01:51 PM IST

हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणीच: मायावती

मोदींचा हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी आहे, असा आरोप  बसपा अध्यक्ष मायावती यांनी केला आहे. 

Nov 10, 2016, 04:56 PM IST

आसाराम बापूकडे २३०० कोटींची अघोषित मालमत्ता

प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत, स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू याच्याकडे तब्बल २३०० कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या धर्मादाय संस्थांना दिल्या जाणाऱ्या करसवलती मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील धर्मादाय संस्थांना प्राप्तिकर नियम 80 जीनुसार सवलत दिली जाते.

Jun 22, 2016, 05:45 PM IST