Maharastra Politics: पवार म्हणतात जमिनीवर पाय ठेवा, फडणवीस म्हणतात हवेत कोण आहे? तर राज ठाकरेंचा वेगळाच सूर
एकमेकांचे हमसफर बनले. तर, एकत्र प्रवास करण्याआधी पवार-फडणवीस यांच्यातर कलगीतुरा रंगला होता. तर, राज ठाकरेआणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.
Jan 8, 2023, 08:08 PM ISTMaharastra Politics: सुप्रिया सुळे म्हणतात "मला दादाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं"
Pune News: सुप्रिया सुळे या पुण्यात (Supriya Sule) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या राजकारणावर (Maharastra Politics) देखील भाष्य केलं.
Jan 7, 2023, 08:04 PM ISTAjit Pawar: "मी सांगेपर्यंत मोबाइल बंद ठेव...", लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अजित पवारांचा गौप्यस्फोट!
Laxman Jagtap passed away: 2009 मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्त्वात आला आणि त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. लक्ष्मण जगताप पहिल्याच निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले.
Jan 5, 2023, 09:18 PM ISTPawar Vs Fadanvis | संभाजीराजे धर्मवीर नाही, असं म्हणणं हा द्रोह - फडणवीस यांचं वक्तव्य
Saying that Sambhaji Raje is not a Dharmaveer is treason - Fadnavis's statement
Jan 5, 2023, 06:15 PM ISTDhananjay Munde Car Accident : धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात, मुंबईला हलविणार
Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
Jan 4, 2023, 10:35 AM ISTMaharastra Politics: 'अजित पवार राजीनामा द्या', संभाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक!
Ajit Pawar News: अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे.
Dec 31, 2022, 09:00 PM ISTAjit Pawar: "छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, त्यांनी धर्माचा पुरस्कार केला नाही"
Ajit Pawar On Dharmaveer: स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) नावाने बाल शौर्य पुरस्कार (Child Bravery Award) देण्याला तुम्हीही मान्यता दिली होती.
Dec 30, 2022, 05:53 PM ISTAjit Pawar : विधानसभेत अजित पवार चांगलेच संतापलेत, का केला रुद्रावतार धारण?
Nagpur Winter Session : विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला.
Dec 30, 2022, 03:18 PM ISTNagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव
Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांवर महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे.
Dec 30, 2022, 01:14 PM ISTMaharashtra Politics : "2024 मध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होणार", भाजप प्रदेशाध्यक्षांनी सूर आवळला!
Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar: चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अजित पवारांनी बावनकुळेंनी अधिवेशनात हल्ला परतवून लावला (Maharashtra Politics) होता.
Dec 28, 2022, 07:16 PM ISTVideo Viral : 'अरं मूर्खंय का?', टॉयलेटबाहेर फळं धुणाऱ्या ज्युसवाल्यावर संतापले अजित पवार
Video Viral : गेल्या काही दिवसांपासून व्हिडीओ व्हारयल होणं आणि मग त्याची बेसुमार चर्चा होणं या साऱ्याचं प्रमाण कमालीचं वाढलेलं दिसत आहे.
Dec 23, 2022, 01:12 PM ISTGram Panchayat Election Result 2022 : भोर, कोल्हापूरात ग्रामपंचायतीचा सर्वात धक्कादायक निकाल!
राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत तरूणाईच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार सोपवला आहे. दोन ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये 'त्या' उमेदवारांना सरपंच जाहीर करण्याशिवाय पर्यायच नाही.
Dec 20, 2022, 08:10 PM IST
Maharashtra Winter Session 2022: राज्यातील विकासकामे शिंदे-फडणवीस सरकार थांबवू कसं शकतं?; अजित पवार यांचा विधानसभेत घणाघात
Aajit Pawar : विकासकामांवरील स्थगिती उठवण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे. सरकारनं सूडबुद्धीनं राज्यभरातील विकासकामे थांबवली आहेत, असेही अजित पवार म्हणाले
Dec 20, 2022, 01:23 PM ISTGram panchayat Election Result 2022 : चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का, मुलगी जिंकली पण पॅनल हरलं
राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी, दिग्गजांची प्रतिष्ठापणाला अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल
Dec 20, 2022, 12:22 PM ISTMaharashtra Gram Panchayat Election : "नैरोबी-केनियाच्या ग्रामपंचायतीतही...."; फडणवीस यांच्या दाव्यावर संजय राऊतांनी लगावला टोला
Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 : कोणी काहीही काळजी करु नका, महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी निकालाआधीच केला होता
Dec 20, 2022, 11:51 AM IST