अडचण

औरंगाबाद । वडगव्हाणमधील शेतकरी बोंडअळीमुळे हैराण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 06:32 PM IST

गुरमीतनंतर स्वयंघोषित 'देवीचा अवतार' राधे माँ अडचणीत

स्वयंघोषित 'मॅसेंजर ऑफ गॉड' गुरमीत राम रहीम याच्यानंतर आता स्वत:ला देवीचा अवतार म्हणवणारी राधे माँच्या अडचणी वाढल्यात.

Sep 5, 2017, 07:10 PM IST

पाणी कमी होत नसल्याने बस काढण्यात अडचण

बसमध्ये ६ ते ७ प्रवासी होते. मात्र वेळीच गावकऱ्यांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढलं.

Aug 20, 2017, 07:23 PM IST

जिल्हा बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज अडचणी

साची चाहूल लागली असताना शेतकरी खरीपाच्या तयारीमध्ये मश्गुल आहे. मात्र शेतीच्या कामासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. 

Jun 1, 2017, 09:26 AM IST

पुण्यातील कचराकोंडी तात्पुरती सुटली

कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महिनाभरात आराखडा तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी कचराबंद आंदोलन मागे घेतलंय. 

May 7, 2017, 06:03 PM IST

सैराटमधील प्रिन्स दादा सूरज पवारच्या कुटुंबीयांना मारहाण

 या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील करमाळा तालुक्याती पोफळज या गावात मारहाणीची प्रकार घडला आहे.

May 7, 2017, 03:26 PM IST

पांझरा नदी किनारीचा रस्ता अडचणीत

पांझरा नदी किनारीचा रस्ता अडचणीत

May 5, 2017, 03:46 PM IST