अडवाणी पुणे मुंडे गडकरी जनचेतना यात्रा

खडकवासला विजयात मी ही - मुंडे

मुडें- गडकरी यांच्यात असणारा वाद सर्वश्रुतच आहे, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा जनचेतना यात्रेच्या निमित्ताने दिसून आला. पुण्यात लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेतच भाजपतील पक्षांतर्गत वाद उघड झाले आहेत. खडकवासला पोटनिवडणुकीत विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे यांनी पुण्यातल्या सभेत केला.

Nov 4, 2011, 11:43 AM IST