अतिथी देवो भव म्हणणार का राज

आशाताई कसाबलाही अतिथी देवो भव म्हणणार का?- राज

सूरक्षेत्रच्या वादावरुन, आशा भोसलेंवर राज ठाकरेंनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. आशाताईंचं हे `अतिथी देवो भव आहे की पैसे देवो भव`,

Aug 31, 2012, 03:39 PM IST