कतरिना - रणबीर पुन्हा दिसले एकत्र
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपला आता जवळपास वर्ष झालंय... दोघांनीही आपल्या ब्रेकअपबद्दल थेट नसलं तरी अनेकदा बोलूनही दाखवलंय. पण, ही जोडी नुकतीच पुन्हा एकत्र दिसली... आणि त्यांच्या फॅन्सनाही त्याचा आनंद झाला.
May 10, 2017, 07:05 PM ISTआता रणबीर-कतरिना थायलंडमध्ये साजरी करणार सुट्टी?
बॉलिवूडमधील हॉट कपल असलेले रणबीर कपूर आणि कतरीना कैफ नेहमीच चर्चेत असतात. प्रत्येकवेळी काहीही झालं तरी हे लव्हबर्ड्स हेडलाइनमध्ये असतातच. आताही एक अशीच बातमी आलीय.
Oct 13, 2014, 05:49 PM ISTऑस्कर शर्यतीतून ‘बर्फी’ आऊट...
अनुराग बसू दिग्दर्शित ‘बर्फी’ ऑस्करच्या घोडदौडीत मागे पडलीय. ८५ व्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीमधून ‘बर्फी’ बाहेर पडलीय.
Dec 22, 2012, 06:41 PM IST