close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अपक्ष

मुंबईत लोकसभा उमेदवाराचा घरबसल्या प्रचार

सोशल मीडियाचा प्रचारासाठी प्रभावीपणं वापर केला जातो. पण मुंबईतल्या एका अपक्ष उमेदवाराची सगळी भिस्त व्हॉट्सअॅपवर आहे.  

Apr 25, 2019, 11:44 PM IST
Nashik All Politians Take Darshan In Kalaram Mandir PT1M24S

नाशिक । काळाराम मंदिरात रामनवमी । अपक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना उमेदवारांचे दर्शन

नाशिकमधील काळाराम मंदिरात रामनवमी । अपक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना उमेदवारांचे दर्शन

Apr 13, 2019, 11:15 PM IST
Bhiwandi Shivsena Party TakeAction Against Rebel Suresh Mhatre PT1M12S

भिवंडी | अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखाची हकालपट्टी

भिवंडी | अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखाची हकालपट्टी

Apr 10, 2019, 10:45 AM IST

लोकसभा निवडणूक २०१९: अपक्ष आणि बंडखोरांचं आव्हान

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम

Apr 10, 2019, 09:52 AM IST
Nandurbar Bharat Gavit Contest Independetly LS Election PT55S

नंदूरबार । काँग्रेसचे खासदार माणिकराव गावित यांचे चिरंजीवर अपक्ष लढण्याच्या तयारीत?

नंदूरबार काँग्रेसचे खासदार माणिकराव गावित यांचे चिरंजीवर भरत गावित अपक्ष लढण्याच्या तयारीत?

Mar 29, 2019, 12:25 AM IST

तडीपारीची मुदत संपवून छिंदम शहरात दाखल, महाराजांसमोर नतमस्तक

 महापालिका निवडणूक निकालात छिंदम यांनी भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांना पराभूत केलं

Dec 13, 2018, 04:46 PM IST

राजस्थानमध्ये अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेत, काँग्रेस नेते संपर्कात

राजस्थानमध्ये काँग्रेसची धावपळ सुरु

Dec 11, 2018, 01:45 PM IST

मिरा-भाईंदर निवडणुकीत शिवसेनेचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने विजयी झेंडा रोवलाय. येथील गुजराथी, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय समाजाने भाजपला एकगठ्ठा मतदान केल्याने भाजपच्या पारड्यात सत्तेचं दान पडलं तर हे मतदान फिरवण्यात शिवसेना मात्र अपयशी ठरली. 

Aug 21, 2017, 07:00 PM IST

मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीचा सुपडा साफ

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना खातेही खोलता आलेले नाहीये.

Aug 21, 2017, 06:22 PM IST

ठाणे महापौरपदी शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदेंची बिनविरोध निवड

ठाण्याच्या अठराव्या महापौर म्हणून आज मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झालीये.  

Mar 6, 2017, 03:25 PM IST