जिथं हॉलिवूड चित्रपटांना परवानगी मिळाली नाही तिथे 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग होणार
'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले असून बाकीचे शूटिंग दुबईमध्ये होणार आहे.
Dec 27, 2024, 12:59 PM ISTबूर्जू खलीफावर तिरंगाबरोबर पीएम मोदींचा फोटो झळकला, UAE मध्ये जंगी स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान आणि पीएम मोदी यांच्यात द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चो होणार आहे. त्याआधी पीएम मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते.
Jul 15, 2023, 02:46 PM ISTपंतप्रधान मोदींचं अबूधाबीमध्ये जोरदार स्वागत
यूएई दौ-यात उभय देशांतले राजकीय, आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी विविध करारांवर स्वाक्ष-या केल्या जाणार आहेत.
Feb 11, 2018, 03:49 PM ISTदुबईतून पंतप्रधानांचा पाकिस्तानला सावधानतेचा इशारा
दहशतवाद्यांच्या नापाक कारवायांमुळं भारताला खूप त्रास सहन करावा लागलाय, असं सांगत दुबईतून मोदींनी दहशतवादावरून पाकिस्तानला चांगलंच सुनावलं.
Aug 17, 2015, 09:51 PM ISTयूएईमध्ये बोलले मोदी - लाज वाटते आम्ही ३४ वर्ष वाया घालवले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा एकदा परदेशी भूमीवर माजी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कॉर्बन सिटी मसदरमध्ये उद्योगपतींसमोर बोलताना पंतप्रधान म्हणाले आपण ३४ वर्ष वाया घालविले. यामुळे मला लाज वाटत आहे. दुसरीकडे पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे.
Aug 17, 2015, 06:46 PM ISTदुबईत भारतीय महिलेचा मृत्यू
दुबईतील एका इमारतीच्या मजल्यावरु पडल्याने एका भारतीय महिलाचा मृत्यू झाला. ती १८ व्या मजल्यावर पडल्याने गंभीर जखमी झाली. यात तिचा मृत्यू झाला. मात्र, या महिलेचे नाव समजू शकलेले नाही.
Mar 7, 2014, 03:57 PM IST