अभिजित चव्हाण

फॉर्म भरण्यासाठी आईचे सोने गहाण, मुलाला ९३% मार्क्स

एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या चव्हाण कुटुंबाकडे अभिजितच्या या बहुमुल्य यशाचे पेढे वाटायला सुद्धा पैसे नाहीत. 

Jun 17, 2018, 02:18 PM IST