'हा' अभिनेता साकारणार अभिनव बिंद्राची भूमिका
बॉलिवूडमध्ये अलीकडच्या काळात चित्रपटांबाबत नवनवे प्रयोग होत असतात. यामध्ये खेळाडूंच्या आयुष्यावर होणाऱ्या चित्रपटांची निर्मिती वाढली आहे आणि त्याला प्रेक्षकांची पसंती देखील मिळत आहे.
Sep 7, 2017, 10:38 PM ISTअभिनव बिंद्राचा कोहलीवर 'निशाणा'
भारताचा नेमबाज आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्रानं विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.
Jun 21, 2017, 04:46 PM IST...म्हणून बिंद्राचे पदक हुकले
भारताचा स्टार शूटर अभिनव बिंद्रा याच्याकडून भारताला पदकाची मोठी अपेक्षा होता. मात्र अवघ्या ०.१ गुणाने त्याचे पदक हुकले. यासोबतच १० मीटर एअर रायफल प्रकारात त्याचा प्रवास चौथ्या स्थानावर संपला.
Aug 9, 2016, 10:56 AM ISTअभिनव बिंद्राला आशियाई एअरगन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण
भारताचा ऑलिम्पिक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने आठव्या आशियाई एअरगन चॅम्पियनशीपमध्ये, १० मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये सूवर्णपदक पटकावलंय.
Sep 27, 2015, 06:56 PM ISTएशियन गेम्स : अभिनव बिंद्राला एअर रायफलमध्ये कांस्य पदक
एशियन गेम्समध्ये भारताने चांगली कामगिरी केलेय. भारताच्या अभिनव बिंद्राने कांस्य पदक पटकावले. एशियन गेम्स स्पर्धा आपल्यासाठी शेवटीच असेल, असे ट्विट अभिनव बिंद्रा यांने केले. त्यामुळे त्याने जवळपास निवृत्ती स्वीकारल्याचे दिसत आहे.
Sep 23, 2014, 10:09 AM ISTसुवर्णपदक हातात घेऊन बिंद्राची कॉमनवेल्थमधून निवृत्ती
कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभागी होण्याचं हे अभिनव बिंद्रा याचं शेवटचं वर्ष ठरलंय. ‘10 मीटर एअर रायफल’च्या व्यक्तिगत स्पर्धेत बिंद्रानं सुवर्ण पदक पटकावलंय... यानंतर त्यानं आपण खेळातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं.
Jul 26, 2014, 08:03 AM IST`अगोदर बिंद्रानं बापाचं घर सोडावं आणि मग...`
नेमबाज अभिनव बिंद्रा यानं भारतीय ऑलिम्पिक संघातील डागाळलेल्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार अभियान सुरू केलंय. यामुळे नाराज झालेल्या आयओएचे अध्यक्ष अभय सिंह चौटाला यांनी अभिनववर व्यक्तीगत खालची पातळी गाठून टीका केलीय.
Sep 6, 2013, 08:21 PM ISTनारंगने साधला 'नेम', बिंद्राने घालवला 'गेम'
गोल्डन बॉय अभिनव बिंद्रा यांने भारतीयांची निराशा केली आहे. अभिनवचे पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमधील आव्हान संपुष्टात आले. भारताचाच दुसरा नेमबाज गगन नारंग याने पात्रता फेरीत यश मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.,
Jul 30, 2012, 04:11 PM IST