सलमान खानने नकारलेला 'हा' चित्रपट सैफ अली खानने केला हिट
30 वर्षांपूर्वी 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' हा एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.
Oct 20, 2024, 07:52 PM ISTपहिला पगार 100 रुपयांपेक्षा कमी, आता आहे बॉलिवूडचा सर्वात महागडा सुपरस्टार, इतकी आहे संपत्ती
बॉलिवूडमधील या सुपरस्टार अभिनेत्याचा पहिला पगार 100 रुपयांपेक्षा कमी होता. मात्र, आता तो 2900 कोटी रुपयांचा मालक आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर
Oct 12, 2024, 05:09 PM ISTमुंबई | अभिनेता सलमान खान मातीत घाम गाळताना
मुंबई | अभिनेता सलमान खान मातीत घाम गाळताना
Jul 20, 2020, 01:05 PM ISTभाचीच्या भेटीला आलेल्या सलमानला पाहून अर्पिता भावूक
तिने या खास क्षणांचं वर्णन तितक्याच खास अंदाजात केलं आहे.
Jan 15, 2020, 03:59 PM ISTअभिनेता सलमान खान अडचणीत, अनिवासी भारतीयाची तक्रार
सलमान खान अडचणीत सापडलाय. कोणत्याही सिनेमामुळे नाही तर एका अनिवासी भारतीय (एनआरआय) कुटुंबामुळे.
Jul 5, 2018, 10:43 PM ISTजीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ
अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिलीय.
Jan 11, 2018, 07:56 PM ISTमुंबई । अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 06:38 PM ISTअभिनेता सलमान खानची निर्दोष मुक्तता
अभिनेता सलमान खान विरोधात राजस्थानमध्ये सुरू असललेल्या अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगण्याच्या खटल्यातूनही सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
Jan 18, 2017, 12:10 PM ISTअभिनेता सलमान खान याची उलट तपासणी
हिट अँड रन प्रकरणी सुनावणी तीन आठवडे स्थगित करण्याची सलमानची मागणी कोर्टानं फेटाळली. त्यामुळे आज सेशन कोर्टात सलमानची उलट तपासणी होणार आहे.
Mar 27, 2015, 09:53 AM ISTकोर्टाने उतरवला सलमान खानचा तोरा !
न्यायालयात दबंगगिरी करीत पब्लिकमध्ये गप्पा मारत बसलेल्या सलमानला न्यायाधीशांनी थेट आरोपीच्या पिंजर्यात पाठवून त्याला त्याची जागा दाखविली. पब्लिकसाठी असलेल्या जागेवरून ऊठ आणि आरोपीच्या पिंजर्यात जाऊन बस’,असे न्यायाधीशांनी सुनावताच सलमानची दबंगगिरी एका क्षणात उतरली.
Jul 20, 2013, 11:43 AM ISTसलमान खानची २४ जुलैला सुनावणी
अभिनेता सलमान खानच्या हीट अँण्ड रनप्रकरणी मुंबई सेशन कोर्टानं आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. आता २४ जुलैला सुनावणी होणार आहे.
Jul 19, 2013, 01:54 PM IST