अभिलाषसारख्या साहसवेड्यांना नेमकं काय सिद्ध करायचं असतं...?
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला...
Sep 25, 2018, 11:37 AM ISTअभिलाष टॉमी 'गोल्डन ग्लोब रेस'मधून बाहेर पण जिगर कायम...
संकटावर स्वार होत तो पुन्हा सज्ज होतो तो नव्या साहसासाठी...
Sep 25, 2018, 11:09 AM IST७२ तासांनंतर बचावकार्यात यश, अभिलाष टॉमी यांची सुखरुप सुटका
शुक्रवारी दक्षिण हिंदी महासागरात आलेल्या वादळानंतर हे संकट ओढवलं होतं.
Sep 24, 2018, 07:04 PM ISTगोल्डन ग्लोब रेस : भारतीय नौसैनिक अभिलाष टॉमी जखमी, मदतीसाठी प्रयत्न सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, तो सुरक्षित आहे आणि त्याचा ट्रॅकर काम करतोय
Sep 22, 2018, 12:41 PM ISTशिडाच्या बोटीतून 'तो' पुन्हा एकदा करणार जगभ्रमंती!
सागरपरिक्रमा... शिडाच्या बोटीतून सागरावर स्वार होऊन जगप्रदक्षिणा करायला तो पुन्हा एकदा सज्ज झालाय. या साहसवेड्याचं नाव आहे... कमांडर अभिलाष टॉमी...
Aug 8, 2017, 06:47 PM IST`सागर परिक्रमे`चा जगज्जेता मुंबईत होणार दाखल...
तब्बल १५७ दिवस आणि २३ हजार सागरी मैल प्रवास करणारा लेफ्टनंट कमांडर अभिलाष आज मुंबईत दाखल होतोय.
Apr 6, 2013, 02:19 PM IST