अमंलबजावणी संचालनालय

किंग खानची ईडीने केली 'छानबीन'!

आयपीएल सीझन दोन प्रकरणी बॉलिवुडचा बादशहा अभिनेता शाहरूख खानची तब्बल सहा तास अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली आहे. या सहा तासांत अंमलबजावणी संचालनायानं शाहरूख खानला ७० पेक्षा जास्त प्रश्न विचारले.

Nov 8, 2011, 04:41 PM IST