अमरावती

तूर खरेदीत घोटाळा, मुख्यमंत्री महोदय दोषींवर कारवाई कधी?

शासकिय तूर खरेदीत घोटाळा करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतीस काही पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर आपली तूर विकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर सरकार कारवाई कधी करणार? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

Sep 26, 2017, 05:45 PM IST

अमरावतीत महिला शेतकऱ्याची आत्महत्या

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं वारंवार दावा करीत असले तरी शेतकाऱ्यांचा सय्यमचा बांध आता फुटू लागला आहे. अमरावती जिल्ह्यातील वेणी गणेशपूर या गावातील अल्पभूधारक महिला शेतकरी ताई भगवानराव जुमाडे यांनी हातचे सोयाबीन गेल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने शेतातच गळफास लावून आत्महत्या केली आहे.

Sep 10, 2017, 02:17 PM IST

'माहेरवाशिणीं'ना घडवणाऱ्या हातांची ही कला...

घरोघरी सध्या सगळी लगबग सुरू आहे ती अर्थातच गौरी गणपतीची... अमरावतीच्या अतुल जिराफे यांनी तयार केलेले गौरींचे मुखवटे प्रचंड लोकप्रिय झालेत.

Aug 24, 2017, 09:45 AM IST

गावकरी आणि ग्रामपंचायतीचा पुढाकार, शाळा झाली डिजीटल

शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना गळती लागली आहे.

Aug 16, 2017, 10:11 PM IST