अमिताभच्या बंगल्यात कोण घुसले

अमिताभच्या बंगल्यात कोण घुसले?

बिग बी आणि बॉलिवू़ड का शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या `जलसा` या बंगल्यात एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली. त्यामुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घुसखोरी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Jul 22, 2012, 02:28 PM IST