अरिजित सिंग

Kesari song : प्रेमाची साद देतंय 'केसरी'तील 'वे माही' गाणं

 त्यांच्या प्रेमाचा प्रवास नेमका कसा सुरु होतो हेच या गाण्याच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे

Mar 21, 2019, 12:57 PM IST

VIDEO : याच प्रसंगामुळे सलमान अरिजितवर चिडलाय?

अभिनेता सलमान खान आणि गायक अरिजित सिंग यांचा पडद्यामागचा वाद आता मात्र चव्हाट्यावर आलाय. पण, हा वाद नेमका का सुरू झाला?   

May 26, 2016, 07:51 PM IST

सलमानच्या घरी जाऊन अरिजित मागणार माफी

गायक अरिजीत सिंग नुकताच चर्चेत आला तो त्याच्या एका सोशल वेबसाईटवर केलेल्या पोस्टमुळे... सलमान खानची माफी मागत आपलं गाणं आगामी 'सुल्तान' या चित्रपटातून न हटविण्याची मागणी त्यानं या पोस्टमध्ये केली होती. त्यावर, सलमाननं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे आता हा गायक खुद्द सलमानच्या घरी जाऊन त्याची माफी मागणार आहे. 

May 26, 2016, 07:24 PM IST

VIDEO : अरिजित सिंगच्या आवाजात 'ये फितूर मेरा' प्रदर्शित

अभिनेत्री कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या 'फितूर' या आगामी सिनेमातलं पहिलं गाणं लॉन्च करण्यात आलंय. 

Jan 7, 2016, 04:51 PM IST