अल्पवयीन मुले

जळगाव हादरले, चार अल्पवयीन मुलांची कुऱ्हाडीने हत्या

 रावेर येथे बोरखेडा रस्त्यानजीकच्या शेतामधील एका घरात चार अल्पवयीन भावंडांची हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.  

Oct 16, 2020, 12:28 PM IST

धक्कादायक वास्तव, गुन्हेगारीत होतोय अल्पवयीन मुलांचा वापर!

धक्कादायक बातमी. हत्येप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक झाली. मात्र, गुन्हेगारी विश्वात ही लहान मुले आली कशी, याची माहिती घेतली असता  गुन्हेगारी विश्वात सध्या हा नवा ट्रेण्ड आलाय.

Jan 11, 2018, 11:34 PM IST

पुण्यात अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड, ५ जणांना अटक

शहरातील एक धक्कादायक बातमी. मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर येथे उघडकीस आला आहे.

May 19, 2017, 01:12 PM IST

अल्पवयीन मुलाने मौत्रिणीवर केला सिनेमागृहात बलात्कार

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत अशीच घटना गोव्यातही घडली आहे.

Dec 14, 2012, 04:45 PM IST