अल्लू अर्जुन चित्रपट

बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या अल्लू अर्जुनचे 'हे' आहेत 5 फ्लॉप चित्रपट

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2'मुळे प्रचंड चर्चेत आहे. पण आम्ही तुम्हाला सुपरस्टारच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. 

Dec 14, 2024, 01:09 PM IST

गुन्हा दाखल झाल्यानंतरही अल्लू अर्जुनचा मोठा निर्णय! 'त्या' महिलेच्या कुटुंबियांना देणार 25 लाख रुपये

'पुष्पा 2' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक घटना घडताना दिसत आहेत. हैदराबादमधील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुनने माफी मागत मदत केली आहे. 

Dec 8, 2024, 01:06 PM IST

'पुष्पा' नाही तर अल्लू अर्जुनच्या 'या' चित्रपटाने केली होती सर्वात जास्त कमाई

अल्लू अर्जुन सध्या त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, अल्लू अर्जुनचा 20 वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटाने 'पुष्पा' चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली होती. 

Nov 20, 2024, 12:23 PM IST

अल्लू अर्जुनला हायकोर्टाकडून मोठा दिलासा, 'या' प्रकरणी कारवाईला स्थगिती, निर्णय ठेवला राखून

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सध्या तो त्याच्या आगामी 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Oct 26, 2024, 02:26 PM IST