अविश्वसनीय

Video:क्रिकेटच्या इतिहासात अशी फिल्डिंग बघितली नसेल, विकेटकिपरने पाठिवर झेलला कॅच

Viral Video : क्रिकेटच्या मैदानात अनेक कारनामे पाहिला मिळतात. काही वेळा अशक्य गोष्टीही शक्य झालेल्या पाहिला मिळतात. अशीच हैराण करणाऱ्या फिल्डिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत विकेटकिपरने चक्क पाठिवर झेल पकडला आहे. 

Nov 10, 2023, 05:28 PM IST

अविश्वसनीय! ४ वर्षाचा मुलगा बनला क्रिकेटर

क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हणतात पण ४ वर्षाच्या मुलाची अंडर १२ संघात निवड होऊ शकते हे थोडं आश्चर्यकारकच आहे. वंडर बॉयच्या नावाने प्रसिद्ध ४ वर्षाचा शायन जमाल जेव्हा ३ वर्षाचा होता तेव्हा त्याने क्रिकेट खेळणं सुरु केलं आणि एका वर्षात त्याने आपली जागा बनवली.

Jul 27, 2016, 04:19 PM IST

अक्षय कुमारच्या या लूकवर तुमचा विश्वास बसणार नाही

वर्षाची धडाकेबाज सुरुवात करणारा अक्षय कुमार सध्या जोशात आहे. सध्या तो रजनीकांतसोबत त्याच्या 'एंदीरन-२' म्हणजेच 'रोबॉट-२' या चित्रपटात काम करतोय. या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारचा फर्स्ट लूक सध्या आला आहे. 

Mar 23, 2016, 12:00 PM IST