अॅट्रोसिटी

अॅट्रोसिटीच्या पुर्नर्विचार याचिकेवर तातडीनं सुनावणीस नकार

अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुर्नर्विचार याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिला आहे.

Apr 2, 2018, 03:19 PM IST

अॅट्रॉसिटीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करा-भाजप खासदार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 06:13 PM IST

अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 01:25 PM IST

'तिहेरी तलाकवर चर्चा होते, पण अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर नाही'

'या देशात तिहेरी तलाकवर चर्चा होऊ शकते. मात्र अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर चर्चा होऊ शकत नाही, हे दुर्दैव असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय.

Jan 6, 2018, 11:25 AM IST

अॅट्रोसिटीचा गैरवापर होतोय - संजय राऊत

कोरेगाव भीमा प्रकरणामुळे अनेक मुद्दे समोर आले आहेत. 

Jan 5, 2018, 08:51 PM IST

मुंबई । तिहेरी तलाकवर चर्चा होते, मात्र अॅट्रोसिटीवर नाही - संजय राऊत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 07:41 PM IST

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंविरोधात अॅट्रोसिटी गुन्हा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 09:25 PM IST

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंविरोधात अॅट्रोसिटी गुन्हा

  कोरेगाव भीमाच्या विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद पडत असून या प्रकरणी   शिव प्रतिष्ठानचे 'संभाजी भिडे यांचे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 2, 2018, 05:05 PM IST

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा विचार नाही - मुख्यमंत्री

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्ट केलं. 

Dec 9, 2016, 07:42 PM IST

`अॅट्रोसिटी`त डॉ. लहानेंना अटकपूर्व जामीन मंजूर

डॉक्टर तात्याराव लहाने यांनाना मुंबई सेशन्स न्यायालयानं १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. त्याचबरोबर तात्याराव लहाने यांना तपासाला पूर्ण सहकार्य करण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत.

Feb 27, 2014, 06:46 PM IST