आईपीएल ऑक्शन

IPL 2024: वडिलांची पानाची टपरी, ग्लोव्ह्ज घेण्यासाठीही नव्हते पैसे; IPL मुळे रातोरात झाला करोडपती

IPL Auction 2024: 10 वर्षांपूर्वी शुभम दुबेकडे ग्वोव्ह्ज खरेदी करु शकेल इतकेही पैसे नव्हते. त्याचे वडील बद्रीप्रसाद यांची नागपूर शहरातील कमल चौकात पानाची टपरी होती. पण अत्यंत हालाखीत आयुष्य जगणाऱ्या शुभम दुबेचं नशीब एका रात्रीत पालटलं आहे. 

 

Dec 20, 2023, 06:11 PM IST

IPL Auction : ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या 'या' खेळाडूवर होणार पैशांचा वर्षाव!

IPL 2024 Auction : वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभवाची धूळ चारणाऱ्या ट्रॅव्हिस हेड (Travis Head) याच्या लिलावावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.

Nov 20, 2023, 09:15 PM IST

भारतात सुरु होणार IPL सारखी आणखी एक टी20 लीग, 13 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव

T20 League in India: बीसीसीआयकडून आणखी एका टी20 लीगची घोषणा करण्यात आली आहे. या लीगची सर्व तयारी पूर्ण झाली असून खेळाडूंच्या लिलावाची तारीखही समोर आली आहे. 

Feb 2, 2023, 08:28 PM IST

IPL 2023: आता फक्त शुन्य मोजा! आयपीएल लिलावात सर्वात महागडा ठरणार 'हा' घातक खेळाडू

IPL 2023 Most Expensive Player : पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल लिलावात (IPL Auction 2023) एका स्टार खेळाडूची सर्वात महागडी विक्री होऊ शकते.

Nov 14, 2022, 10:36 PM IST