Gold Rate: सोनं-चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर
Gold Price Today: गेल्या काही महिन्यात सोनं आणि चांदीचे दर 12 हजार रुपयांनी वाढले आहेत. आधीच सर्वसामान्य लोक महागाईचा झळा सोसत आहे. तर दुसरीकडे सोन्याचे वाढते दर थांबवयचं नाव घेत नाही.
Apr 18, 2024, 10:59 AM ISTग्राहकाचं टेन्शन वाढलं; सोन्याच्या दरांना युद्धाची फोडणी, लवकरच गाठणार 1 लाख रुपये तोळ्याचा टप्पा?
Gold-Silver Rate: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढत आहे. आगामी काळात सोन्याचा हाच दर एक लाख रुपये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Apr 17, 2024, 10:24 AM ISTGold Rate: 3 वर्षात सोन्याच्या दरात 27,813 रुपयांची वाढ, चांदी 18,307 रुपयांनी वधारली
Gold Silver Price: ऐनलग्नसराईत सोनं खरेदी करायचं की नाही? असा प्रश्न सध्या कुटूंबातील सदस्यांना पडत आहे. सोन्याचे वाढते दर थांबयाचं नाव घेत नाही. अशातच आजही सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे.
Apr 16, 2024, 10:40 AM ISTGold Rate: ग्राहकांना मोठा धक्का! सोन्या आणि चांदीची आज विक्री किती? आकडा एकूण व्हाल थक्क
Gold Silver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीचे दर कमी होण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांनी सोनं आणि चांदी खरेदी करावं की नाही असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.
Apr 15, 2024, 10:55 AM ISTGold-Silver Price: बापरे! सोन्याचे दर विक्रम मोडणार? पाहा सोनं-चांदीचे आजचे दर
Gold Silver Price Today : गेल्या काही महिन्यापासून सोन्याचे दर काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आजही दरात मोठी वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने आणि चांदीचे आजचे दर...
Apr 14, 2024, 12:34 PM ISTGold Rate : बापरे! सोनं 4500 रुपयांनी महागलं, लवकरच गाठणार 1 लाखांचा टप्पा?
Gold Silver Price Today : सणासुदीचे दिवस तसेच लग्नसराईचा काळ सुरु असताना सोनं तब्बल 4500 रुपयांनी महाग झालं आहे. एकंदरीत सोनं दरवाढीचा फटका हा ग्राहकांना बसणार आहे.
Apr 11, 2024, 11:28 AM ISTGold Rate : रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना ब्रेक कधी लागणार? येथे वाचा केव्हा होणार स्वस्त!
Gold Price Today : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान सोने खरेदीदरांसाठी दिलासादायक बातमी समोर येते. सोन्याच्या दरात घसरण होणार असून ही घसरण कधी होईल? सोन्याचे दर किती असतील? जाणून घ्या सविस्तर बातमी
Apr 10, 2024, 03:58 PM ISTGold Rate : सोने पुन्हा उसळले, तर चांदीने घेतला ब्रेक; काय आहे सोने-चांदीचा आजचा भाव?
Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसापासून सोनं आणि चांदीने आतापर्यंत दरवाढीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. आज पुन्हा सोन्याने दरात उसळली घेतली आहे तर चांदीने दरात ब्रेक घेतला आहे.
Apr 10, 2024, 09:23 AM ISTGudi Padwa 2024 : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करताय का? मग वाचा ही महत्त्वाची बातमी
Gold Rate on 9th april 2024 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेले गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा शुभारंभ असतो. आज सर्वत्र हा सण जल्लोषात साजरा होणार. या शुभ मुहर्तावर जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.
Apr 9, 2024, 10:28 AM ISTगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला फटका; प्रतितोळा दर 71 हजार रुपयांवर, तर चांदी 82 हजारांवर
Gudi Padwa 2024: उद्यापासून हिंदू धर्मातील नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. हा सण उद्या महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात येतो. तर दुसरीकडे गुढीपाडव्याला मुहूर्तावर सोनं खरेदीला मोठी मागणी असते. पण सोन्यांचे वाढते दर पाहता सोनं खरेदी करावे की नाही असा खरेदीदारांना प्रश्न पडला आहे.
Apr 8, 2024, 10:54 AM IST
Gold Rate : 784 पटींनी महागलं सोनं; 89 रुपयांवरुन थेट 69500 रुपयांवर, चांदीची किंमत काय?
Gold Price Today : 77 वर्षांपूर्वी सोनं 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात होते. तेच सोनं आता 69 हजारांवर पोहोचले आहे. एकंदरीत सोन्याच्या दरात 78 पटीने वाढ झाली आहे. परिणामी ऐन लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करायचे की नाही असा प्रश्ना सध्या सर्वसामान्यांना पडला आहे.
Apr 4, 2024, 09:07 AM ISTGold Rate Today: सोन्याच्या किमतींनी मोडले सगळे विक्रम, 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी द्यावे लागणार 'एवढे' पैसे
Today's Gold Silver Rate: सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी टेन्शन देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत. त्यातच आजही सोन्याच्या किमतींनी सगळे विक्रम मोडले आहे.
Apr 3, 2024, 10:23 AM IST
Gold Rate : ऐन पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं गाठणार 75000 चा आकडा; पाहा आजचे दर
Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढत होताना दितस आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव 800 रुपयांनी वाढून 69,400 रुपये (जीएसटीसह 71,482 रुपये) वर पोहोचला आणि तो 69,400 रुपये (जीएसटीसह 71,482 रुपये) या नवीन उच्चांकावर पोहोचला. त्यातच आता सोनं आणि चांदीसंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.
Apr 2, 2024, 10:12 AM ISTखरेदीदारांच्या खिशाला कात्री! सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदीच्या दरातही बदल
Gold Silver Price Today in Maharashtra: आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोनं आणि चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर...
Apr 1, 2024, 10:24 AM ISTसोने खरेदीची सुवर्ण संधी, लगेच चेक करा 22 आणि 24 कॅरेटचे दर
सोने आणि चांदीने गुरुवारी टॉप गिअर टाकला. किंमती सूसाट धावल्या. सोन्याने तर एकाच दमात 1000 रुपयांची लांब उडी घेतली. चांदीने पण त्याच मार्गाने उसळी घेतली.
Mar 23, 2024, 10:44 AM IST