तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग जाणून घ्या आजचे दर
सोने चांदी खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहीती असणे आवश्यक आहे. सोन्या चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
Feb 12, 2024, 12:16 PM ISTसोन्या चांदीला उतरती कळा, जाणून घ्या आजचा भाव
गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. सोने आज 62, 390 रुपयांनी विकले जाणार आहे. तर चांदी 71,050 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
Feb 11, 2024, 01:32 PM ISTGold Price Today: लग्नाचे दागिने खरेदी करायचेत; सोनं स्वस्त झालं की महाग? तुमच्या शहरातील आजचा दर वाचा
Gold Rate Today in Maharashtra: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. आज सोनं महाग झाले की स्वस्त, हे जाणून घ्या.
Feb 9, 2024, 10:59 AM ISTGold Price: सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना मोठा दिलासा...
Today Gold Price: सोन्याचे आजचे दर हे घसरले आहेत त्यामुळे ग्राहकांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. आज रविवारची सुट्टी आहे. पण तुम्ही उद्या सोनं खरेदीला जाणार असाल तर तुम्ही सोनं खरेदीसाठी या दाराचा आधार घेऊ शकता.
Jun 11, 2023, 08:59 AM ISTGold Silver Rates: सोनं-चांदीच्या दरात आजही घसरण कायम, लग्नसराईसाठी खरेदीची सुवर्णसंधी
Gold and Sliver Price : सोन्याच्या किमती आता घसरू लागल्या आहेत आणि त्याचसोबत आता कालच्या सोन्याच्या किमतींनुसार (Gold Price Today) आजच्या दरात फारशी वाढ नाही की घट नाही. त्यातून आता लग्नसराईच्या या मौसमात सोनं खरेदी करण्याच्या सुवर्णसंधी (Price Hike) निर्माण झाली आहे.
Apr 29, 2023, 10:13 AM ISTGold Price Today: मोठी बातमी! शुद्ध सोनं महागलं, सोन्याच्या दरात विक्रमी वाढ
Gold Price Today: एप्रिल महिन्यापासून सोन्याच्या दरात लक्षणीय घट (Gold Price Hike) होताना दिसते आहे. त्यातच आता सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. कालच्या दरापेक्षा सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना त्यासाठी मोठी रक्कम (Gold Rates Today) मोजावी लागणार आहे. आत्ताच जाणून घ्या तुमच्या शहरातील दर काय?
Apr 21, 2023, 12:06 PM ISTGold Silver Rate Today: ही संधी सोडू नका! सोने-चांदी झालं स्वस्त, खरेदीकरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर
Gold Price in Maharashtra Today: सोने खरेदी करणे हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. दीर्घकालीन गुंतवणूक, मंगल प्रसंग तसेच एखाद्या सणाच्य निमित्ताने अनेकजण सोने खरेदी करतात....