आधारित

झाडीपट्टी या रंगभूमीवर आधारित 'झॉलिवूड' नवा सिनेमा

एप्रिल महिन्यात सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला 

Feb 26, 2020, 11:14 AM IST

एका सत्य घटनेवर आधारित आहे अक्षयचा 'रुस्तम' सिनेमा

बॉलिवूडच्या अॅक्शन स्टार अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'रुस्तम' सिनेमाचा पहिला डायलॉग प्रोमो शेअर केला आहे. हा डायलॉग प्रोमो अक्षयने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे.

Jul 31, 2016, 02:44 PM IST

इंद्रानी मुखर्जीच्या जीवनावर आधारित सिनेमावर आक्षेप

शीना बोरा हत्याकांड बरंच रंगलं. अनेक दिवस या हत्याकांडाची चर्चा लोकांमध्ये होती. या प्रकरणात असलेला गुंतागुत समझून घेण्यास देखील अनेकांना बराच वेळ लागला.

Feb 14, 2016, 12:03 PM IST