आनंदकुमार

रेमो डिसोजाला सहाय्यकाने दिला 'जोर का झटका'!

प्रसिद्ध नृत्य व सिने दिग्दर्शक रेमो डिसोजाकडे पंधरा वर्षांपासून निष्ठेने काम करणारा एक सहकारी आनंदकुमार उर्फ ॲन्डी अचानक गायब झाला.

Mar 23, 2018, 04:18 PM IST

रेमो देणार व्हॅलेन्टाईन स्पेशल ‘गावठी’ म्युझिकल गिफ्ट

नृत्य आणि सिने दिग्दर्शक रेमो डीसुजा व्हॅलेन्टाईन स्पेशल म्युझिकल गिफ्ट उलगडून सादर करणार आहेत. पण, हे गिफ्ट थोडं हटके आणि गावठी स्टाईल असणार आहे. 

Feb 6, 2018, 09:00 PM IST