अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय, पवारांचे ट्विट
शरद पवार यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे पवार म्हणाले.
Nov 23, 2019, 09:39 AM ISTशरद पवारांना निर्णय अमान्य, सिल्व्हर ओकमधून आमदारांना फोन
शरद पवारांना या सर्व गोष्टीची कल्पना नव्हती याची खात्रीदायक माहिती राष्ट्रवादीच्या सुत्रांकडून मिळत आहे.
Nov 23, 2019, 09:11 AM IST