आयओसी

LPG सिलिंडर महागला, पाहा आपल्या शहरातील नवीन दर

विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या (Non-Subsidised LPG) किंमती वाढल्या आहेत. IOCने डिसेंबरसाठी गॅसचे दर जाहीर केले आहेत.  

Dec 3, 2020, 02:51 PM IST

भविष्यात भारताला ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करता येणार नाही- आयओसी

भविष्यात भारताला ऑलिम्पिकशी संबंधित क्रीडा स्पर्धा आयोजित करता येणार नाहीत असं ऑलिम्पिक संघटनेनं म्हटलंय   

 

Feb 22, 2019, 11:38 AM IST

Good News : घरगुती गॅस सिलिंडर दरात कपात

घरगुती अनुदानित गॅस (एलपीजी) सिलिंडर दरात मोठी कपात करण्यात आलेय.  

Nov 30, 2018, 07:01 PM IST

पुणे : इंडियन ऑईलने सुरू केली 'होम डिलिव्हरी'

कंपनीने ही योजना अधिक प्रभावी राबवता यावी यासाठी डीझेल भरणारी एक मशीन ट्रकला जोडली आहे. ही मशीन अगदी पेट्रोल पंपावर तेल भरण्यासाठी असते तशीच असते. 

Mar 21, 2018, 07:11 PM IST

पेट्रोलचे दर ७० पैशांनी घटले!

पेट्रोलच्या दरांत प्रती लीटर ७० पैशांनी कपात करण्यात आलीय. सरकारी तेल विपणन कंपनी `इंडियन ऑईल कॉर्प (आयओसी)`नं मंगळवारी या कपातीची घोषणा केली.

Apr 16, 2014, 11:23 AM IST

२०२० ऑलिंपिकचं यजमानपद टोकियोला!

२०२०मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचं आयोजन करण्याचा मान जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहराला मिळालाय. शनिवारी रात्री अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स इथं ऑलिंपिक समिती म्हणजेत आयओसीतर्फे हा निर्णय जाहीर करण्यात आला.

Sep 8, 2013, 12:14 PM IST

कुस्तीला `ऑलिम्पिक २०२०`मधून वगळलं!

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं (आयओसी) कुस्तीला २०२०च्या ऑलिम्पिक खेळांमधून बाहेरचा रस्ता दाखवलाय.

Feb 13, 2013, 09:42 AM IST

'ढिम्मपणाचा आयओएला फटका...'

भारतीय ऑलिंपिक संघटनेवर (आयओए) घातली गेलेली बंदी दुर्दैवी आहे. पण याला ‘आयओए’चं स्वत:च जबाबदार आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओसी) कारवाईमध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही, असं सांगत केंद्र सरकारनं या प्रकरणात हात झटकलेत.

Dec 6, 2012, 09:39 AM IST