आयबॉल लॅपटॉप

लॅपटॉपपेक्षा स्वस्त किंमतीत 'या' कंपनीचा लॅपटॉप उपलब्ध

विद्यार्थी, नोकरदार मंडळी आणि अनेक उद्योजकांना आजकाल त्यांच्या बेसिक कामांसाठी 'लॅपटॉप' हा लागतोच. मात्र लॅपटॉपचे वजन अधिक असेल तर त्याला सांभाळणं आणि घेऊन फिरणं कठीण होते. मात्र आयबॉलने नुकताच कॉम्पबुक प्रीमियो वी 2 लॉन्च केला आहे. 

Feb 6, 2018, 05:18 PM IST