आर अश्विन

आर. अश्विनची जादू संपली का?

रविचंद्रन अश्विन या भारतीय ऑफ स्पिनरचं टीम इंडियातील पदार्पण तसं प्रॉमिसिंग होतं. कॅरम बॉल, आर्म बॉल आणि ऑफ ब्रेकवर हुकूमत गाजवणा-या अश्विनने भारतीय खेळपट्टयांवरही आपल्या स्पिनची जादू दाखवली. पण प्रत्यक्षात भारतीय उपखंडाबाहेर मात्र अश्विनचा भेदक स्पिन अटॅक बोथट ठरला.

Mar 31, 2012, 11:48 PM IST

ऑस्ट्रेलियाला आठवा झटका

ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला असून आर अश्विनच्या बॉलिंगवर एन एम लॉयन पायचित झाला आहे. एककही धाव न काढता लॉयनला परत पाठवण्यात अश्विनला यश आलं .

Dec 28, 2011, 12:57 PM IST

'आर. अश्विन'मुळे मिळणार का 'विन'?

कसोटी पदार्पण करतानाच पाच विकेट मिळवणं ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. अशीच काहीशी सुरवात भारताचा स्पिनर आर. अश्विन केली आहे. त्यामुळे पुढील त्यांच्या खेळाकडे साऱ्यांचे नक्कीच लक्ष लागून राहीलेले असेल. टीम इंडियाचा युवा स्पिनर आर. अश्विनचं टेस्टमधील पदार्पण स्वप्नवत झालं. पदार्पणाच्या मॅचमध्ये अश्विननं 5 विकेट्स घेण्याची किमया केली.

Nov 11, 2011, 10:56 AM IST

प्रीतीने घेतली आर. अश्विनची विकेट

भारताचा फिरकीपटू आर. अश्विन वेस्टइंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

Nov 10, 2011, 06:52 AM IST