आवडीचे नंबर

सांगलीकरांना आवडीच्या नंबरसाठी मोजलेत 2 कोटी रुपये

वाहनांच्या आकर्षक नंबरसाठी सांगलीकरांनी तब्बल दोन कोटी रुपये मोजलेत आरटीओच्या या सुविधेमुळे शासनाच्या तिजोरीतही कोट्यवधींची रक्कम जमा झालीय.

Dec 12, 2015, 04:28 PM IST