आशिष नेहरा

'म्हणून धोनीला शिवी दिली', नेहराने १५ वर्षानंतर सांगितलं कारण

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळी आशिष नेहराने धोनीला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ आजही अनेकवेळा व्हायरल होतो.

Apr 6, 2020, 03:10 PM IST

IPL 2019: बंगळुरुवर आताच 'आऊट' होण्याचं संकट, नेहरा म्हणतो...

यंदाच्या मोसमात बंगळुरु आतापर्यंत ४ मॅच खेळली आहे.

Apr 3, 2019, 06:12 PM IST

आशिष नेहराची आयपीएलच्या बंगळुरू टीमच्या प्रशिक्षकपदी निवड

भारताचा माजी फास्ट बॉलर आशिष नेहराला नवी जबाबदारी मिळाली आहे.

Sep 5, 2018, 09:34 PM IST

आशिष नेहरा झाला या टीमचा प्रशिक्षक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या आशिष नेहराला प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाली आहे. 

Jan 2, 2018, 10:15 PM IST

नेहरा 'या' कारणासाठी आहे भरपूर खूष....

श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये टीम इंडियाची हालत अतिशय खराब. 

Nov 17, 2017, 06:35 PM IST

क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या नेहराला नवीन जॉब

भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरानं न्यूझीलंडविरुद्धच्या दिल्लीत झालेल्या टी-२०नंतर निवृत्ती घेतली.

Nov 15, 2017, 04:57 PM IST

आशिष नेहराबाबत माजी कर्णधार गांगुलीचा मोठा खुलासा

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. एक नोव्हेंबरला फिरोजशाह कोटला स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध नेहरा अखेरचा सामना खेळला. त्यानंतर त्याने निवृत्ती घेतली.

Nov 4, 2017, 06:18 PM IST

नेहराच्या त्या व्हायरल फोटोवर विराटची प्रतिक्रिया

छोटा मुलगा विराट कोहली दिसतोय, आणि ज्याकडून कौतुकाची थाप देणारा आहे आशिष नेहरा.

Nov 3, 2017, 05:40 PM IST

या क्रिकेटरने निवृत्ती घेण्यास भाग पाडले, नेहराचा मोठा खुलासा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यानंतर आशिष नेहराने क्रिकेटला अलविदा केला. आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर त्याने आत्मविश्वासाने संवाद साधला. 

Nov 3, 2017, 04:53 PM IST

क्रिकेट बदललं पण नेहरा तसाच राहिला

तब्बल १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर आशिष नेहरानं क्रिकेटला अलविदा केला आहे. 

Nov 2, 2017, 10:25 PM IST

नेहराच्या निवृत्तीने युवराज भावूक, लिहिली एफ.बी पोस्ट

एक सच्चा दोस्त आणि प्रेरणास्त्रोत अशा शब्दात युवराजने नेहराचे कौतूक केले.

Nov 2, 2017, 04:19 PM IST

नेहराला विजयी निरोप, भारताचा दणदणीत विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ५३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. 

Nov 1, 2017, 10:28 PM IST

रोहित-धवनची वादळी खेळी, भारताचा धावांचा डोंगर

 रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या वादळी खेळीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये ३ विकेट्सच्या मोबदल्यात २०२ रन्स बनवल्या आहेत. 

Nov 1, 2017, 08:34 PM IST

LIVE : पहिल्या टी-20मध्ये भारताची चांगली सुरुवात

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं चांगली सुरुवात केली आहे

Nov 1, 2017, 07:33 PM IST

व्यक्तिविशेष : आशिष नेहरा मैदानावरचा आणि मैदना बाहेरचासुद्धा...

फिरोजशहा कोटला मैदान आणि क्रिकेटप्रेमीसुद्धा आज एका महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षिदार ठरत आहे. कारण, एक जिंदादील क्रिकेटपटू आज आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेत आहे. आशीष नेहरा असे या क्रिकेटपटूचे नाव. या महत्त्वपूर्ण क्षणी नेहराच्या खास चाहत्यांसाठी त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर टाकलेला हा कटाक्ष...

Nov 1, 2017, 04:47 PM IST