'शून्य अधिक शून्य बेरीज...', निकालानंतर भाजपा नेत्याची पोस्ट चर्चेत, 'बुडत्या जहाजात...'
BJP on Election Result: राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळालं आहे. निकालानंतर भाजपा नेत्याने केलेली पोस्ट चर्चेत आहे.
BMC Election 2026 : राज ठाकरे मुंबई पिंजून काढणार, दौऱ्यांचं वेळापत्रक समोर; महायुतीनं आजमावलाय Interview फॉर्म्युला
BMC Election 2026 : काही दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगानं महापालिका निवडणुकांची तारीख घोषित कली आणि त्या क्षणापासून शहरातील राजकीय समीकरणांच्याच चर्चा दोर धरताना दिसल्या.
'स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी पण...'; शेलारांच्या 'चाफा बोले ना'वर मनसेचं दोन ओळीत उत्तर
BMC Election 2026 : महाराषट्रात सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी अनेक राजकीय खलबतं यपाहायला मिळत आहेत. त्यातच आता नेत्यांचं कवीमनही डोकं वर काढताना दिसत आहे.
मराठी सिनेसृष्टीला शासनाची घसघशीत आर्थिक मदत, 50 चित्रपटांना मिळणार इतक्या कोटीची मदत
मराठी चित्रपटांना आता सुगीचे दिवस आले असून फिल्मसिटीचा आराखडाही मंजूर झाल्याचं मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरे, तुम्हाला फक्त केवळ मराठी आणि हिंदू दिसतो का?, आशिष शेलारांचा सवाल!
Ashish Shelar On Raj Thackeray: आशिष शेलारांनी मविआ आणि मनसेवर वोट जिहादचा आरोप केलाय.
ठाकरेंची एकी, कोणाला पोटदुखी? ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून भाजपचा उद्धव आणि राज ठाकरेंवर निशाणा
मनसेच्या दीपोत्सवालाही ठाकरे बंधूंनी सहकुटुंब हजेरी लावलीय, दरम्यान यानंतर भाजपनं ठाकरे बंधूंवर टीका केलीय. तर भाजपच्या टीकेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील पलटवार करण्यात आलाय.
मुंबईतील कोळीवाड्यांना मोठा दिलासा! पालकमंत्री आशिष शेलार यांच्या निर्देशांमध्ये नेमकं काय?
Mumbai news Ashish Shelar on Koliwada redevelopment: कोळीवाडे मुंबईचा अविभाज्य भाग असून, याच कोळीवाड्यांच्या विकासांसंदर्भातील महत्त्वाचे निर्देश आशिष शेलार यांनी दिले आहेत.
ठाकरे बंधूंच्या प्रश्नावर आशा भोसलेंचं भुवया उंचावणारं विधान, 'मी कोणाला ओळखत नाही फक्त आशिष शेलारांना ओळखते'
Aasha bhosle On Thackeray Brothers: सध्या राज्यात हिंदीसक्तीवरुन वातावरण तापलं असताना आशा भोसले यांना त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
राज ठाकरेंचे 'ते' निमंत्रण भाजपने नाकारले; दोन्ही ठाकरेंची युती भाजपला रुचेना का? मुंबईत काय चाललेय?
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या प्रतिसभागृहाचे आमंत्रण भारतीय जनता पक्षाने नाकारल्याचे समजत आहे. मनसेने शिवसेना उबाठा पक्षाचे नेते माजीमंत्री आदित्य ठाकरे यांना आमंत्रित दिल्याने, भाजपने ही भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे
उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यावर राज ठाकरे यांची खास मित्रासोबतची मैत्री कायमची तुटणार? कोण आहे हा मित्र?
माझ्यासाठी वैयक्तिक मित्र विषय संपला! उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यावर राज ठाकरेंची खास मित्रासोबतची मैत्री कायमची तुटणार?
विधानसभेसाठी काँग्रेसची मोठी खेळी, आशिष शेलार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात?
Maharashtra Politics : राज्यात विधानसभ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे.. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत आहेत.
'तुम्ही मर्द आहात आशिषजी, शब्दाला जागा आणि राजकारण सोडा'; ठाकरे गटाकडून सल्ला
Aashish Shelar on Uddhav Thackeray: महाराष्ट्रात मविआला 18 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली होती. या विधानाची आठवण त्यांना करुन देण्यात आली आहे.
Loksabha Election 2024 : आशिष शेलार बॉलिवूडच्या भाईजानच्या भेटीला; लंच डिप्लोमसीदरम्यान नेमकी कोणती चर्चा?
Loksabha Election 2024 : सलमान खान आणि त्याचे वडील, सलीम खान यांच्याशी भेट घेतल्यानंतर या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं याची माहिती खुद्द शेलारांनीच सोशल मीडिया पोस्ट करत दिली.
'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने....'; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Political News : 'खंजीर, वाघ, मर्द, कोथळा... मारा फुशारक्या'; असं का म्हणाले आशिष शेलार? शिवाजी पार्क येथील सभेत नेमकं काय घडलं?
Maharastra Politics : "आदू बाळासाठी तुमचा एवढा राग..."; आदित्य ठाकरेंची सडकून टीका!
Maharastra Politics : आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली होती. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका देखील केली होती. त्यावरून आता राज्याच्या राजकीय वर्तुळात खडाजंगी पहायला मिळत आहे.
राज्यात तब्बल 661 शाळा अनधिकृत, रॅकेटची शक्यता... SIT चौकशीची मागणी
राज्यात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं आहे. राज्यातील तब्बल 661 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशात अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली.
अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची घेतली भेट
अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
भाजप आमदार आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजप आमदार आशिष शेलार हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार
याला माझ्यासारख्या माणसाचे सुद्धा शंभर टक्के समर्थन असू शकते, असं वक्तव्य भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्यासमोर केल्यानं भुवया उंचावल्या आहेत.
'बनवाबनवी करणाऱ्या राज्य सरकारला जनताच झटका देईल'
वीज बिलाच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक