८० टक्क्यांपेक्षा कमी हजेरी तर १२ वी परीक्षेसाठी अपात्र
इंटिग्रेटेड कोर्स करणाऱ्या विध्यार्थ्यांनी जर महाविद्यालयात ८० टक्क्यांपेक्षा कमी हजेरी लावली तर त्यांना बारावी परीक्षेसाठी अपात्र केलं जाईल.
Aug 8, 2017, 12:58 PM ISTकोचिंग क्लासच्या इंटिग्रेटेड कोर्सविरोधात युवासेनेचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 07:01 PM ISTकोचिंग क्लासच्या इंटिग्रेटेड कोर्सविरोधात युवासेनेचं आंदोलन
मुंबईत ज्युनियर कॉलेज आणि बड्या कोचिंग क्लासेसचे इंटिग्रेटेड कोर्स सुरु असल्याचा आरोप करत युवासेनेने शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांना घेराव घातला.
Jul 17, 2017, 04:41 PM IST