इमारत विभाग

मुंबईला शॉक; पालिकेतल्या ३२२ फाईल्स गहाळ

मुंबई महापालिकेतील इमारत विभाग आणि नगररचना विभागतील फायली गहाळ झाल्यात. इमारत विभागातील ३१४ तर नगररचना विभातील आठ फाईल्स गहाळ झाल्यात.

May 23, 2013, 01:53 PM IST