फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचे भारतात आगमन
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेत. सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांनी मॅक्रॉन दाम्पत्याचं औपचारिक स्वागत केलं.
Mar 10, 2018, 01:48 PM IST