इलेक्शन

राणादा आणि पाठकबाई मंत्रिमंडळात आल्या तर....

यात मतदान का करावं आणि राणादा मंत्री झाला किंवा मुख्यमंत्री झाला तर काय करेल काय निर्णय घेईल, असे अनेक प्रश्न राणादाला विचारण्यात आले.

Oct 1, 2019, 10:18 AM IST

'कॉंग्रेस अध्यक्ष इलेक्शन नसून सिल्केशन'

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन घमासान सुरु झालंय. अध्यक्षपद निवडणूक प्रक्रिया ही इलेक्शन नसून सिल्केशन असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे माजी सचिव आणि गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय शहजाद पूनावाला यांनी केलाय.

Dec 3, 2017, 10:42 AM IST

मुंबई काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण सुटेना

"सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही" ही म्हण सध्या मुंबई काँग्रेसला तंतोतंत लागू होते. 1985 साली मुंबई काँग्रेसची स्थापना झाली, त्याच मुंबईत आज काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. एकेकाळी मुंबईवर याच काँग्रेसने राज्य केले. काँग्रेसने मुंबईला अनेक महापौर दिले. मात्र मागील 20 वर्ष काँग्रेसची मुंबईत सत्तेत येऊ शकलेला नाही आणि काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष बघता या निवडणुकीतही येण्याची शक्यता दिसत नाही. 

Feb 6, 2017, 05:08 PM IST

सेलिब्रेटी उमेदवार: किरण खेर, परेश रावल विजयी

लोकसभा निवडणूक 2014मध्ये अनेक सेलिब्रेटींनी आपलं नशीब निवडणुकीत आजमावण्याचा प्रयत्न केलाय. त्यात काहींना यश तर काहींना अपयश पाहावं लागतंय. कोण-कोणते सेलिब्रेटी विजयी झाले आणि कोणते पराभवाच्या छायेत आहे ते पाहूया...

May 16, 2014, 01:05 PM IST