ईडी कार्यालय

'कधी यायचं ते पवार ठरवू शकत नाहीत'; ईडीची कठोर भूमिका

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.

Sep 27, 2019, 11:00 AM IST

ईडी कार्यालय भेटीआधी पवारांचा कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Sep 27, 2019, 08:50 AM IST

शरद पवार २७ तारखेला ईडीच्या कार्यालयात जाणार

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

Sep 25, 2019, 03:39 PM IST

ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. 

Sep 25, 2019, 01:46 PM IST