कल्पना गिरी हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार
लातूरमधल्या काँग्रेस नेत्या कल्पना गिरी हत्या प्रकरण ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्याची ग्वाही गृहमंत्रालयानं दिलीय.
Jun 13, 2014, 04:45 PM IST`ती`च्या लढ्यासाठी अॅड. उज्ज्वल निकमांची नियुक्ती
सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पाचही आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यांच्याविरोधातला खटला फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवला जावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Aug 25, 2013, 08:43 PM ISTज्योतीकुमारीच्या बलात्काऱी खून्यांना फाशीच
ज्योतीकुमारी चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या दोन आरोपींची फाशीची शिक्षा हायकोर्टानं कायम ठेवली आहे. या प्रकरणात कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाडे यांना हायकोर्टानं दोषी ठरवलंय. बलात्कार आणि खून याप्रकरणी दोन्ही आरोपींना पुणे सत्र न्यायालयानं याआधीच दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात आरोपींनी हायकोर्टात दाद मागितली होती.
Sep 17, 2012, 09:14 PM IST'कसाब'वर खर्च 'बेहिसाब' !
मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्याजेलमधील सुरक्षा, औषध आणि खाण्यावर आतापर्यंत १६ कोटी ५० लाख रूपये खर्च झाला आहे. कसाब आर्थर जेलमध्ये असून त्याचा खर्च केंद्र सरकारनं करावा, अशी विनंती राज्य सरकारनं केंद्राला केली होती परंतु केंद्राकडून याबाबत अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
Nov 22, 2011, 01:53 PM IST