उडवण्याची धमकी

हायअलर्ट ! देशातील प्रमुख मंदिरं बॉम्बने उडवण्याची धमकी

भारतातील महत्त्वाचे मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी

May 7, 2018, 10:03 AM IST

चारबाग रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी

भारतीय रेल्वे सध्या दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे. रेल्वे ट्रॅक आणि ट्रेन अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रेल्वे स्टेशनला बॉम्बने उडवण्याची धमकी देखील मिळत आहे. यूपीची राजधानी लखनऊमधील चारबाग रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी मिळाली आहे. धमकीचा एक फोन आला होता ज्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये घबराहट पसरली.

May 11, 2017, 10:38 AM IST

मुंबईतील परळ स्थानकाला उडवण्याची धमकी

 मुंबईतील परळ स्थानकाला उडवण्याची धमकी मिळाली आहे. परळ स्थानकाला संध्याकाळी ५ वाजता उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर स्थानकावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Apr 2, 2017, 05:35 PM IST