लखनऊमध्ये १० रुपये किलोने विकले जातायत टोमॅटो
तुमच्या शहरात जरी टोमॅटोच्या भावाने शंभरी गाठली असली तरी लखनऊमध्ये चित्र वेगळं आहे. लखनऊच्या उत्तर प्रदेश विधानसभेबाहेर टोमॅटो दहा रुपये किलोने विकले जातायत. खरतर अशा प्रकारेच टोमॅटोची विक्री करुन वाढलेल्या दराबाबत निषेध व्यक्त केला जातोय.
Aug 4, 2017, 12:16 PM ISTउत्तर प्रदेश विधानसभा स्फोटकांची NIA मार्फत चौकशी
उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके (PETN) सापडल्याने मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर NIA चौकशीची मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी ही मागणी मान्य केलेय.
Jul 14, 2017, 12:45 PM ISTस्फोटके सापडल्याने उत्तर प्रदेश विधानसभेची सुरक्षा वाढवली
उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा सुरक्षेतील मोठी उणीव उघड झालेय.
Jul 14, 2017, 10:20 AM IST