उत्तर प्रदेश

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येतील कार्यक्रमात बदल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्येतील कार्यक्रमात बदल करण्यात आलाय.  उद्धव ठाकरे २४ तारखेला दुपारी अयोध्येत दाखल होणार आहेत.

Nov 22, 2018, 10:57 PM IST

भारत-विंडीज टी-२० आधी योगींनी बदललं स्टेडियमचं नाव

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मंगळवारी दुसरी टी-२० मॅच होणार आहे. 

Nov 5, 2018, 10:41 PM IST

पूनम महाजन आणि मुख्यमंत्री योगी यांच्या फोटो मागचं 'व्हायरल सत्य'

भाजपाचे दिवंगत नेते यांची कन्या, खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांचा फोटो...

Oct 10, 2018, 08:26 PM IST

म्हणून उत्तर भारतीयांचा गुजरातमधून पळ

गुजरातमध्ये उत्तर भारतीय नागरिकांच्या विरोधात होत असलेल्या हिंसाचारामुळे अनेक नागरिकांना कामधंदा सोडून पळून जावं लागलंय.

Oct 8, 2018, 10:50 PM IST

काँग्रेस महाआघाडीत बिघाडी, मायावतींना 'हा' नेता नकोय!

उत्तर प्रदेशात महाआघाडीत बिघाडीला सुरुवात झाली आहे. बसपा अध्यक्ष मायावती यांनी बुधवारी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन आघाडीबाबत घोषणा केली. 

Oct 3, 2018, 11:21 PM IST

उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार, अॅपलच्या मॅनेजरची गोळी झाडून हत्या

उत्तर प्रदेशमध्ये कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. गुंडाराज सुरु आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री योगी यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे...

Sep 29, 2018, 10:24 PM IST

उत्तर भारतात बंदने जनजीवन ठप्प

उत्तर भारतातील बहुतांश राज्यात सवर्णांच्या संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे सामान्य जनजीवन ठप्प झाले आहे. 

Sep 6, 2018, 11:05 PM IST

किरकोळ वादातून भाजप नेत्याकडून ज्येष्ठ व्यापाऱ्याला मारहाण

तक्रार करू नये यासाठी पीडित व्यापाऱ्यावर दबाव

Aug 27, 2018, 11:54 AM IST

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर आता खैर नाही!

आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल

Aug 18, 2018, 12:22 PM IST

राष्ट्रीय महामार्गावरच निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला

प्रशासनाला घटनास्थळी सर्व मदत पुरवण्याचे आदेश

Aug 11, 2018, 02:57 PM IST
PT1M15S

बस्ती | ४ वर्षानंतर रेल्वे निर्धारित ठिकाणी पोहोचली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 29, 2018, 06:07 PM IST

पावसाचा कहर: उत्तर प्रदेशमध्ये ६० जणांचा मृत्यू

यमुना नदीला पूर आलाय. हवामान खात्यानं सोमवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवलाय.

Jul 29, 2018, 09:21 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर

या महिन्यातला पंतप्रधानांचा पाचवा उत्तर प्रदेश दौरा आहे. 

Jul 28, 2018, 07:03 PM IST

सिलेक्शन काऊच प्रकरणी बीसीसीआयची कारवाई

क्रिकेटमधल्या सिलेक्शन काऊच प्रकरणी बीसीसीआयनं कारवाईचा बडगा उगारला आहे. 

Jul 19, 2018, 09:40 PM IST