उत्तर प्रदेश

20 रुपयात डोक्यावर केस येणार, बातमी अशी पसरली की जमली तुफान गर्दी; रस्त्यांवर वाहतूक कोंडी

टक्कल पडण्याच्या समस्येमुळे लोक इतके त्रस्त असतात की जर कोणी त्यांना यावर उपचार सांगितला तर त्यांच्या मनात लगेच आशेचा किरण जागा होतो. याच कारणास्तव मेरठमध्ये केस गमावलेले अनेक लोक पोहोचले होते. 

 

Dec 16, 2024, 09:23 PM IST

23 विमानतळं असलेले भारतातील एकमेव राज्य, नाव ऐकून शॉक व्हाल, 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक एअरपोर्ट

Airports In India : भारतातील एका राज्यात तब्बल 23 विमानतळं आहेत. यापैकी 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक विमानतळ आहेत.  23 एअरपोर्ट असलेल्या या राज्याचे नाव ऐकून शॉक व्हाल. 

Dec 2, 2024, 10:38 PM IST

शॉकिंग निकाल ! 65 टक्के मुस्लीम मतदार, विरोधात 11 मुस्लीम उमेदवार, तरीही प्रचंड मतांनी कसा बनला भाजपचा आमदार?

62 टक्के मुस्लीम मतदार असलेल्या मतदार संघात पहिल्यांदाच भाजप उमेदवार निवडणून आला आहे. हा सर्वात आश्चर्यकारक निकाल मानला जात आहे. 

Nov 23, 2024, 07:58 PM IST

रात्रीच्या अंधारात अग्नितांडव; वैद्यकिय महाविद्यालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकं होरपळली

Jhansi Medical College Fire: वैद्यकिय महाविद्यालयाला लागलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याचं वृत्त समोर आल्यानं देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 

Nov 16, 2024, 06:56 AM IST

ताजमहालाचा Sunset View कायमचा बंद; कारण ठरला एक सर्वसामान्य शेतकरी

Taj Mahal Sunset View point : No Entry! ताजमहालाच्या अप्रतिम व्ह्यू पॉईंटवर पर्यटकांना प्रवेश निषिद्ध; एका शेतकऱ्यामुळं....

 

Nov 5, 2024, 12:41 PM IST

Video Viral : आई-मावशीच्या रीलच्या वेडापायी गेला चिमुकलीचा जीव; ती बुडत होती, त्या मात्र व्हिडीओच बनवत राहिल्या....

रिल्स बनवण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की, या सगळ्यात वस्तुस्थितीच किंवा प्रसंगाच भानच राहत नाही. हे म्हणणं अधोरेखित करणारा एक प्रसंग घडला आहे. या प्रसंगात 5 वर्षांच्या मुलीचा नाहक बळी गेला आहे. 

Nov 5, 2024, 08:33 AM IST

Reel च्या नादात तरुणाचं मुंडकं शरीरापासून झालं वेगळं; मित्रांसमोर 2 सेकंदात दुर्देवी मृत्यू, पाहा VIDEO

उत्तर प्रदेशच्या आग्रा (Agra) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 20 वर्षीय तरुणाचा रील (Reel) बनवण्याच्या नादात दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाचं मुंडकंच त्याच्या शरीरापासून वेगळं झालं. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

 

Oct 24, 2024, 04:15 PM IST

'आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि...

एका तरुणीने डॉक्टरला फोन करत आपल्या आईची तब्येत बिघडली असल्याचं सांगत लवकर घरी येण्यास सांगितलं. मी घरी एकटीच असून काही सूचत नाही, मला मदतीची गरज असल्याचं या मुलीने डॉक्टरला सांगतिलं. मुलगी खूप घाबरली असल्याचं वाटल्याने डॉक्टर तिच्या घरी पोहोचले. पण.. 

Sep 7, 2024, 08:30 PM IST

'आम्हाला अशी मुलं नको जी पुढे जाऊन...' बिर्याणी आणणाऱ्या मुलाला शाळेबाहेर काढलं, प्रिन्सिपलचा संतापजनक Video समोर

Amroha Nonveg Controversy : उत्तर प्रदेशमधल्या अमरोहा इथल्या एका खासगी शाळेत डब्यात चिकन बिर्याणी आणल्याने तिसरीतल्या मुस्लिम मुलाला शाळेतून बाहेर काढण्यात आलं. आता या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. प्रिन्सिपलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या तपासचे आदेश देण्यात आले आहेत. 

 

Sep 6, 2024, 04:12 PM IST

हेच राहिलेलं! बिर्याणी आणली म्हणून तिसरीच्या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं; कुठे घडला हा प्रकार?

School News : शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांवर विविध संस्कार केले जातात. त्यांना सामाजिक भान जपण्याची शिकवणही इथंच मिळते. पण, याच विद्यार्थ्यांना चुकीची वागणूक मिळाली तर.... 

Sep 6, 2024, 01:01 PM IST

जेवणात झोपेच्या गोळ्या टाकायची, कुटुंब बेशुद्ध झाल्यावर करायची 'हे' काम... मोलकरणीचे कारनामे CCTVत कैद

CCTV Exposed : उत्तर प्रदेशमधल्या आगरा इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका घरातील मोलकरीण घरच्यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळायची. जेवल्यानंतर घराचे मालक, मालकीन आणि मुलं झोपल्यावर मोलकरीण आपला खेळ सुरु करयाची.

Aug 15, 2024, 10:25 PM IST

40 दिवसात 7 वेळा साप चावला, तरुणाच्या दाव्याची पोलखोल... हैराण करणारी कहाणी

Fatehpur Snake Bite Case : गेल्या काही दिवसात एका बातमीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूर इथं राहाणाऱ्या एका तरुणाने 40 दिवसात आपल्याला 7 वेळा सर्पदंश केल्याचा दावा केला होता. या बातमीने देशभरात चर्चा खळबळ उडाली होती.

Jul 16, 2024, 08:23 PM IST

Hathras Stampede: सरकारी नोकरी ते पायाच्या धुळीसाठी लगबग... 121 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भोलेबाबा कोण?

Hathras Stampede Who Is Bhole Baba: मंगळवारी उत्तर प्रदेशमधील एका संत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 121 जणांचा मृत्यू झाला आहे. हा सत्संग भोलेबाबा नावाच्या कथित धर्मगुरुने आयोजित केला होता. सोशल मीडियावर कुठेही नसलेल्या या बाबाच्या सत्संगासाठी हजारोंच्या संख्येनं लोक का उपस्थित राहायचे, नेमकं हा भोलेबाबा करायचा का? जाणून घेऊयात या कथित बाबाबद्दल...

Jul 3, 2024, 02:01 PM IST

Loksabha Result : रामाच्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? उत्तर प्रदेशातील धक्कादायक निकालाचं कारण काय?

Ayodhya Lok Sabha Result : लोकसभा निवडणुकीत एक धक्कादायक निकाल अयोध्यामधून समोर आलाय. प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत भाजप उमेदवाराचा पराभव झालाय.

Jun 4, 2024, 07:14 PM IST

कोणत्या राज्यात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

भारत देश राज्यात तर राज्य जिल्ह्यात विभागलेली आहेत. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण 752 जिल्ह्यांची नोंद आहे. देशात सर्वात जास्त जिल्हे उत्तर प्रदेशमध्ये तर सर्वात कमी म्हणजे केवळ दोन जिल्हे गोवा राज्यात आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीनुसार जिल्ह्यांच्या संख्येत बदल होतो.

May 7, 2024, 10:19 PM IST