ऍप्लिकेशन

तुमचं मेमरी कार्ड नकली तर नाही ना ?

मेमरी कार्डशिवाय मोबाईल वापरण अशक्य आहे. टॅबलेट, स्मार्टफोन, डिजी़टल कॅमेरा ही गॅजेट्स वापरण्यासाठी मेमरी कार्ड किंवा एसडी कार्ड आपल्याला घ्यावीच लागतात.

Feb 1, 2016, 04:25 PM IST