एमपीएससी प्रश्न

तुमच्या मित्रांना दारू पिणं आवडते आणि तुम्हाला...; MPSC परीक्षेत विचारण्यात आले विचित्र प्रश्न; पर्याय पाहून डोकं चक्रावेल

Mpsc Exam Question Paper: तुमचे मित्र तुम्हाला मद्यपान करण्यास प्रभावित करत असतील तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न MPSC परीक्षेत विचारण्यात आला होता. 

Dec 3, 2024, 03:04 PM IST