23 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटासाठी काजोल नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंत
पहिल्यापासून करण जोहरची आवडती अभिनेत्री काजोल राहिली आहे. पण एक चित्रपट असा होता ज्यात त्याने काजोल नाही तर ऐश्वर्या रायची निवड केली होती. परंतु, काम न झाल्यामुळे काजोलची निवड करण्यात आली होती.
Dec 15, 2024, 01:15 PM IST'ही' आहे पाकिस्तानची नवी ऐश्वर्या राय, होतेय प्रचंड VIRAL
सोशल मीडियावर व्हायरल होतोय ऐश्वर्या रायच्या हमशक्लचा व्हिडीओ. तोच चेहरा, तेच डोळे पाहून चाहते देखील थक्क झालेत. कोण आहे ऐश्वर्याची हमशक्ल? जाणून घ्या सविस्तर
Dec 11, 2024, 01:15 PM ISTऐश्वर्या रायला जाहिरातीत पाहताच संजय दत्तने दिला होता 'हा' सल्ला
ऐश्वर्या राय सध्या चित्रपटांपासून दूर आहे. तरी देखील तिची गणना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. ऐश्वर्या रायने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी संजय दत्तने केली होती भविष्यवाणी.
Dec 10, 2024, 01:11 PM ISTऐश्वर्या-अभिषेककडून दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? ज्युनिअर बच्चन लाजतच म्हणाला...
Abhishek Bachchan on 2nd Child : अभिषेक बच्चननं फॅमिली प्लॅनिंगवर केलं वक्तव्य, म्हणाला...
Dec 9, 2024, 06:00 PM ISTघटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेकने केलं ऐश्वर्याचं कौतुक, घटस्फोटांच्या चर्चांना पूर्ण विराम!
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाच्या निमित्ताने पत्नी ऐश्वर्या रायचे कौतुक केलं आहे.
Nov 25, 2024, 02:15 PM ISTविना मेकअप अभिनय, ऐश्वर्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट, बॉक्स ऑफिसवर केली प्रचंड कमाई
Aishwarya Rai Big Blockbuster Film: ऐश्वर्या रायने एका चित्रपटात विना मेकअप अभिनय केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. जाणून घ्या सविस्तर
Nov 24, 2024, 03:35 PM ISTऐश्वर्या रायसोबत अभिषेकने का केलं लग्न? 24 वर्षांपूर्वी सुरु झालेली Love Story
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन आपल्या नात्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या दोघांचं नातं नेमकं कोणत्या वळणावर आहे याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे.
Nov 17, 2024, 10:28 AM ISTAishwarya Rai Flop Movie: ऐश्वर्या रायचा सर्वात फ्लॉप चित्रपट, प्रियंकाने दिला होता नकार, फक्त इतकी केली होती कमाई
Aishwarya Rai Biggest Flop Movie: ऐश्वर्या रायने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण तिच्या सर्वात फ्लॉप चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 19.52 कोटींची कमाई केली होती. कोणता आहे चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
Nov 6, 2024, 04:13 PM ISTइंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते Aishwarya Rai Bachchan, कोण आहे ती व्यक्ती?
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन सध्या चर्चेत आहेत. याला कारण आहे त्यांचा घटस्फोट. पण याशिवाय आज ऐश्वर्या चर्चेत येण्यामागचं कारण आहे ती फक्त एकाच व्यक्तीला सोशल मीडियावर करते फॉलो?
Oct 29, 2024, 04:20 PM ISTजेव्हा ऐश्वर्या रायला ऑनस्क्रीन किस केल्यामुळे मिळाली होती नोटीस
ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.
Oct 24, 2024, 08:02 PM ISTऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? खाजगी पार्टीतील फोटो आले समोर
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे. अशातच आता ऐश्वर्या रायचे खाजगी पार्टीमधील फोटो व्हायरल झाले आहेत.
Oct 23, 2024, 05:32 PM ISTअंबानींच्या लग्नात ऐश्वर्या एकटी पडली म्हणणाऱ्यांची तोंडं बंद करणारी दृश्यं! लग्नाचा पूर्ण व्हिडीओ आला समोर
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन अनंत अंबानींच्या लग्नात वेगळे आल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, नुकताच अनंत-राधिकाच्या लग्नाच्या डॉक्युमेंटरीमध्ये आराध्यासोबतचे कौटुंबिक क्षण दिसून आले आहेत.
Oct 15, 2024, 04:53 PM IST'मिस वर्ल्ड'ची विजेती, ऐश्वर्या राय बच्चनचे शिक्षण किती? जाणून घ्या सविस्तर
बॉलिवूडची सौंदर्य क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे शिक्षण किती? जाणून घ्या सविस्तर
Oct 6, 2024, 05:09 PM IST'सिकंदर'च्या सेटवर आराध्या बच्चनने घेतली सलमान खानची भेट? फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य!
'सिकंदर'च्या सेटवर सलमान खानला भेटण्यासाठी पोहोचली आराध्या बच्चन. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल. काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर
Oct 5, 2024, 05:13 PM ISTडिनर डेटवर ऐश्वर्या रायला अभिषेकचा राग का आला? हे आहे कारण
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे.
Oct 3, 2024, 06:48 PM IST