ऑस्ट्रेलिया विरुध्द श्रीलंका

'बेस्ट ऑफ थ्री'मध्ये ऑसींचा पहिला विजय

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सीबी सिरीजच्या बेस्ट ऑफ थ्री फायनलमध्ये पहिल्या वन-डेत कांगारूंनी अटीतटीच्या सामन्यात लंकेवर विजय मिळवला आहे. फक्त १५ रनने ऑस्ट्रेलिया विजयी झाला.

Mar 4, 2012, 05:29 PM IST