कंपनी

सोनी कंपनी आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करणार

सोनी इंडिया कंपनीने आपल्या प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. 'एक्सपीरिया एक्स' आणि 'एक्सपीरिया झेड5 प्रीमियम' हे फोन आता बाजारात कमी किंमतीत उपल्ब्ध होणार आहे.

Sep 8, 2016, 11:04 AM IST

सॅमसंग कंपनी फॅबलेट गॅलेक्सी नोट 7 परत मागवणार

सॅमसंग गॅलेक्सीने गेल्याचं महिन्यात फॅबलेट गॅलेक्सी नोट 7 लॉन्च केला आहे.

Sep 2, 2016, 05:04 PM IST

२५१ रुपयांचा फोन बाजारात येण्याअगोदरच कंपनीचे 'तीन तेरा'!

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीचे वासे फिरलेत... पहिला स्मार्टफोन बाजारात येण्याअगोदरच कंपनी अडचणींमध्ये अडकलीय. 

Jul 2, 2016, 06:00 PM IST

कंपन्यांना हवेत ४३ टक्के फ्रेशर्स

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील एकूण कंपन्यांपैकी तब्बल ४३ टक्के कंपन्यांना नव्या कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे. 

Jun 5, 2016, 11:28 PM IST

पालघरच्या निशान आरोमा कंपनीला भीषण आग

Watch all parts of 'News @ 8' and catch all the latest news and updates here.

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2016, 11:48 PM IST

सडेवाडीत जिंदाल कंपनीविरोधात ग्रामस्थांचं आंदोलन

सडेवाडीत जिंदाल कंपनीविरोधात ग्रामस्थांचं आंदोलन

May 20, 2016, 12:34 PM IST

स्पाईसजेट कंपनीची विमान प्रवाशांसाठी जबरदस्त ऑफर

स्पाईसजेट कंपनीने विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. कंपनीने फक्त ५११ रुपयात विमानाने प्रवास करण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर फक्त भारतात पूर्ती मर्यादीत आहे. विदेशात जर जायचं असेल तर त्यासाठी २१११ रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. स्पाईसजेट या कंपनीला ११ वर्ष पूर्ण झाले आहे त्यामुळे त्यांनी ही ऑफर आणली आहे.

May 17, 2016, 09:37 PM IST

लेडीज स्पेशल.. कंपनी बोर्डरुममध्ये 'महिला राज'

लेडीज स्पेशल.. कंपनी बोर्डरुममध्ये 'महिला राज'

Apr 20, 2016, 03:36 PM IST

अंधत्वामुळे आयआयटीने नाकारला प्रवेश, आज ५० कोटींच्या कंपनीचा मालक

मुंबई : श्रीकांत बोला हा तरुण आज ५० कोटीच्या 'बोल्लांट इंडस्ट्रीज' नावाच्या कंपनीचा मालक आहे. 

Apr 7, 2016, 07:29 PM IST

ऑनलाईन शॉपिंग कंपनीला ८ लाखांनी लूटलं

स्नॅपडीलला नवी मुंबईतील दोन जणांनी फसवल्याचं समोर आलं आहे. स्नॅपडीलमधून आलेला फोन नकली असल्याचं सांगून चांगला फोन चोरण्याच्या आरोपाखाली या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यात एक महिला आणि तरूणाचा समावेश आहे. 

Mar 30, 2016, 05:51 PM IST

तळोज्यातल्या कंपनीच्या आगीत 4 कामगारांचा मृत्यू

तळोज्यातल्या कंपनीच्या आगीत 4 कामगारांचा मृत्यू

 

Mar 24, 2016, 06:49 PM IST

तुटलेल्या स्मार्टफोनसाठी कंपनी देणार तुम्हाला पैसे!

तुमच्याकडे तुटलेला, फुटलेला स्मार्टफोन असेल... तर तो फेकून देऊ नका... हा फोन एक कंपनी तुमच्याकडून खरेदी करणार आहे... आणि त्यामोबदल्यात तुम्हाला चांगले पैसेही परत मिळतील. 

Mar 22, 2016, 01:23 PM IST

...या कंपनीनं महिलांसाठी जाहीर केली 'मासिक पाळी'ची सुट्टी!

'प्रेग्नन्सी लिव्ह'नंतर आता 'पिरएड लिव्ह' ही  कॉन्सेप्ट आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये लोकप्रिय उद्यास आलीय 

Mar 3, 2016, 02:44 PM IST