कंपनी

'इन्फोसिस'ला पुन्हा उभारी देण्याचं नंदन निलकेणी यांचं आश्वासन

'इन्फोसिस'मध्ये स्थैर्य आणणे, तसेच विसंवाद दूर करणे याला आपण प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन कंपनीचे नवे अ-कार्यकारी चेअरमन नंदन निलेकणी यांनी केलंय.

Aug 26, 2017, 12:28 PM IST

नंदन निलकेणी यांच्या 'इन्फोसिस'मध्ये पुनरागमनाची शक्यता

'इन्फोसिस'चे सीईओ विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्यावर आता कंपनीला नवसंजीवनी देण्यासाठी संस्थापकांपैकी एक असणाऱ्या नंदन निलेकणींना पाचारण करण्यात येणार आहे.

Aug 24, 2017, 11:49 AM IST

तर पुढच्या आयपीएलमध्ये होणार हे मोठे बदल

आयपीएलच्या पुढच्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन्ही टीम कमबॅक करणार आहेत.

Aug 21, 2017, 06:50 PM IST

जिओला टक्कर, ही कंपनी आणतेय स्वस्तात फोन

फक्त 1500 रुपयात स्मार्टफोनची घोषणा करणाऱ्या रिलायंस जिओने सगळ्याच मोबाईल फोन कंपन्यांची झोप उडवली आहे. जिओच्या हँडसेटनंतर भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी आयडियाने देखील स्वस्त मोबाईल हँडसेट आणण्याची तयारी केली आहे.

Aug 1, 2017, 01:37 PM IST

जिओ ४ जी धक्का देण्यासाठी ही कंपनी सुरु करते ५ जी

सार्वजनिक क्षेत्रातील टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ला पूर्ण विश्वास आहे की, त्यांना देशात 4G सर्विस सुरू करण्यासाठी आणि भविष्‍यात 5G सर्विस सुरु करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँड एयरवेजचा वापर करण्यासाठी सरकार लवकरच मंजूरी देईल. बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्‍तव यांनी म्हटलं की, टेलीकॉम डिपार्टमेंटला 4G सर्विस सुरू करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये एयरवेज वापरण्यासाठी पत्र लिहिलं आहे.

Jul 31, 2017, 05:32 PM IST

'सिमेंट किंमती कमी करा अन्यथा तुरुंगात टाकू'

देशातल्या सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या किंमतीत अवाजवी वाढ केली असून त्यांनी ती दरवाढ मागे घ्यावी नाही तर त्यांच्यावर कारवाई करून तुरूंगात टाकण्यात येईल असा सज्जड दम केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय. 

Apr 29, 2017, 05:40 PM IST

'बाहुबली २' फिव्हर... सिनेमा पाहण्यासाठी हवीय सुट्टी!

सोशल मीडियावर 'बाहुबली २' फिव्हर केवढा चढलाय... त्याचंच हे एक उदाहरण... एका कर्मचाऱ्यानं आपल्या बॉसकडे सुट्टीचा अर्ज केलाय... तोही चक्क 'कट्टपानं बाहुबलीला का मारलं?' हे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला 'बाहुबली २' पाहायचाय, म्हणून सुट्टी हवी असल्याचं त्यानं आपल्या सुट्टीच्या अर्जात म्हटलंय. 

Apr 27, 2017, 12:24 PM IST

जिओनंतर या कंपनीची धमाकेदार ऑफर

मुकेश अंबानी यांनी जिओच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर आणल्यानंतर आता नॉर्वेच्या टेलीनॉर कंपनीने देखील एक जबरदस्त ऑफर लॉन्च केली आहे. 

Apr 14, 2017, 08:50 AM IST

...ही कंपनी देणार फक्त 17 रुपयांत महिनाभर इंटरनेट!

रिलायन्स जिओचा 'फ्री' टाईम 31 डिसेंबरला संपल्यानंतर काय? असा प्रश्न तुमच्यासमोर असेल... आणि तुम्हीही स्वस्तातल्या डाटा प्लानसाठी सर्च करत असाल तर एक नवीन ऑप्शन तुमच्यासमोर आलाय. 

Mar 30, 2017, 08:56 AM IST

ठाण्यातल्या टीसीएस कंपनीचं बांधकाम कोसळलं, दोघांचा मृत्यू

ठाण्यातील हिरानंदानी भागातील पाटलीपाडा इथं टीसीएस कंपनीचं बांधकामाचं सुरू असताना कोसळलं.

Dec 23, 2016, 05:55 PM IST

जिओच्या ग्राहकांची संख्या मार्चपर्यंत 10 करोड होणार...

फ्री व्हाईस आणि डेटा सेवा देऊन रिलायन्स इन्फोकॉमनं ग्राहाकांचा आकडा मार्च 2017 पर्यंत 10 करोडपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

Dec 22, 2016, 11:24 PM IST