सिंधुदुर्गात कृषी मेळाव्याचे आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2015, 08:56 PM ISTआपलं गाव आपला गणपती : भरनी, कणकवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2015, 12:31 PM ISTआपले गाव आपले गणपती : मुंबई-गोवा हायवेवरचं गणपती मंदीर
मुंबई-गोवा हायवेवरचं गणपती मंदीर
Sep 4, 2015, 01:20 PM ISTकणकवली : आपलं गाव आपले गणपती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2015, 12:36 PM ISTआपला गाव आपला गणपती: कणकवलीतील एस स्टँडचा गणपती, सिंधुदुर्ग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2015, 11:49 AM ISTअजगरानं तिला जवळजवळ गिळलंच होतं, पण...
अजगरानं तिला जवळजवळ गिळलंच होतं, पण...
Jun 27, 2015, 11:40 AM ISTराज ठाकरे आणि नारायण राणे यांची कणकवलीत भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 10:59 AM ISTकणकवलीत आंदोलक-पोलीस आमनेसामने, नितेश राणे यांना अटक
सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे भात शासनाने खरेदी न केल्याने काँग्रेस आमदार नितेश राणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. आज शेतकरी आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडत गोडावूनकडे धाव घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आलेत. तर आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे कणकवलीत तणावाचे वातावरण होते.
May 27, 2015, 01:57 PM ISTसिंधुदुर्ग - कणकवलीत मौजमजेसाठी चोऱ्या करणाऱ्या 'रॉनी गँग'ला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2015, 10:10 PM ISTविजयानंतरही नितेश राणेंना अश्रू आवरेना!
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दु:ख व्यक्त करावं की आनंद? या विवंचनेत काँग्रेसचे कार्यकर्ते दिसले... इथं पित्याची झालेली हार सहन न झाल्यानं एका मुलाला आपल्या विजयाचा आनंदही साजरा करता येत नसल्याचं चित्र आहे.
Oct 19, 2014, 04:47 PM ISTभाजप सत्तेवर येणार नाही, राणेंचा मोदींवर 'प्रहार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 07:30 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदार संघातून भाजपचे प्रमोद जठार हे आमदार आहेत. गेल्यावेळी त्यांना अवघ्या ३४ मतांनी विजयी मिळाला होते. आता त्यांचा सामना होणार आहे तो नारायण राणेंचे पुत्र नितेश नारायण राणे यांच्याशी...
Oct 8, 2014, 02:05 PM ISTकणकवली : राणे यावेळी बालेकिल्ली हिसकावून घेऊ शकतील?
राणे यावेळी बालेकिल्ली हिसकावून घेऊ शकतील?
Oct 6, 2014, 08:46 PM ISTनितेश राणेंना कणकवलीतून निवडणूक अवघड
कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालाय. याच जिल्ह्यात नारायण राणे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. राणे यांनी शिवसेनेला अखरेचा जय महाराष्ट्र केल्यानंतर काँग्रेसचा हात पकडला. त्याआधीपासून सिंधुदुर्ग म्हटले की राणे हे समीकरण जुळले. राणेंचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी मोठा मुलगा नीलेश राणे यांना राजकीय आखाड्यात थेट लोकसभेला उतरले. पहिल्याच निवडणुकीत नीलेश विजयी झालेत.
Oct 3, 2014, 03:49 PM IST