कमला मिल

what happen to fire security in mumbai PT2M45S

मुंबईत अग्निसुरक्षेचा ठणठणाट, कमला मिल, चर्चिल चेंबर, एमटीएनएल आणि...

मुंबईत अग्निसुरक्षेचा ठणठणाट, कमला मिल, चर्चिल चेंबर, एमटीएनएल आणि...

Jul 24, 2019, 12:15 AM IST

मुंबईत कमला मिलमध्ये पुन्हा एकदा आग

कमला मिलमध्ये पुन्हा एकदा आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २ गाड्या पोहोचल्या आहेत.

Jul 3, 2018, 11:23 AM IST

कमला मिल एफएसआय वापर घोटाळा, मुख्यमंत्र्यांनी केली चौकशीची घोषणा

कमला मिलमध्ये एफएसआय वापरात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. कमला मिलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. 

Feb 27, 2018, 03:00 PM IST

मुंबई | कमला मिल आग प्रकरणात रमेश गोवानींना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 11:48 PM IST

'कमला मिल' प्रकरणातील आरोपीच्या भेटीला हरभजन

क्रिकेटपटू हरभजन सिंहनं आज कमला मिलच्या आगीप्रकरणी आरोपी असणाऱ्या विशाल कारियाची भेट घेतली. 

Jan 19, 2018, 10:46 AM IST

मुंबई | कमला मिल आगप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 07:36 PM IST

कमला मिल आग दुर्घटना : आणखी एकाला अटक

कमला मिल आग प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

Jan 9, 2018, 08:51 PM IST

कमला मिलमध्ये आग लागण्याच्या घटनेला 10 दिवस पूर्ण

अजून बरंच काही करणं बाकी आहे. पाहुया गेल्या दहा दिवसांचा लेखाजोखा आणि पुढची आव्हानं.

Jan 8, 2018, 08:22 PM IST

मुंबई | कमला मिल | आयुक्त अजय मेहतांना निलंबीत करावे - संजय निरूपम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 07:44 PM IST

मुंबई | कमला मिल कम्पाऊंड आग, दहा दिवसातील अपडेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 07:42 PM IST

मुंबईतल्या आगीनंतर पुणे महापालिकेचे फायर ऑडिटचे आदेश

मुंबईतल्या कमला मिलच्या रेस्टॉंरन्टमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेल्याची घटना घडली होती.

Jan 7, 2018, 06:51 PM IST

मुंबईतल्या आगीनंतर पुणे महापालिकेचे फायर ऑडिटचे आदेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 06:28 PM IST

'कोणत्याही बड्या नेत्याची मुलाहिजा न ठेवता कारवाई करा'

शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन हे कमला मिल अग्नितांडव मुद्याला हात घातला.

Jan 6, 2018, 03:38 PM IST

'तो' नेता शोधण्यासाठी मेहतांची नार्को चाचणी व्हावी - मनसे

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी मनसेनं केलीय.

Jan 6, 2018, 03:02 PM IST

कमला मिल आग : पालिका आयुक्तांचा गौप्यस्फोट

कमला मिलमधल्या अग्नीतांडवानंतर कमला मिलवर कारवाई करताना तुम्ही कशी काय कारवाई करता? असं एका राजकीय नेत्यानं मोठ्या आवाजात आपल्याला विचारल्याचा गौप्यस्फोट मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी केलाय.

Jan 6, 2018, 09:31 AM IST